सचिन माडेकर यांचे अपघाती निधन  रुईभर - रुईभर ता.उस्मानाबाद   येथील सचिन मारुती माडेकर (वय 35 ) यांचे  बुधवारी (दि 22)रोजी  रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास रुईभर - बेंबळी रस्त्यावर वाहनाच्या धडकेत झालेल्या अपघातात  जागीच मृत्यू झाला.

त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी भाऊ  असा मोठा परिवार आहे . त्यांचा अंत्यविधी  गुरुवारी दि 23 रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या शेतात करण्यात आला.  यावेळी मोठ्या संख्येने लोक हजर होते त्याच्या अकाली जाण्याने या परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

Post a Comment

0 Comments