उस्मानाबाद शहरात आणखी ९ रुग्णाची भरउस्मानाबाद - उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. शहरात आणखी ९ रुग्णाची भर पडली आहे. दरम्यान उस्मानाबाद शहरातील जवळपास १० भाग सील करण्यात आले आहेत. 
 
दि. 15 जुलै  रोजी सायंकाळी उशिरा, उस्मानाबाद शहरातील विविध क्वारंटाईन सेंटर मधील 81 संशयितांची रॅपिड अँटीजेन किट्स च्या माध्यमातून तपासणी करण्यात  आली असून, त्यामध्ये ९  जण पॉजिटीव्ह आढळून आले असून त्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे. 

1) 30 वर्षीय पुरुष, रा. खाजा नगर, उस्मानाबाद. 
2) 39 वर्षीय पुरुष, रा. निंबाळकर गल्ली, उस्मानाबाद. 
3) 42 वर्षीय पुरुष रा. काकडे प्लॉट, उस्मानाबाद. 
4) 21 वर्षीय महिला, साईराम नगर, उस्मानाबाद. 
5) 41 वर्षीय महिला, साईराम नगर, उस्मानाबाद. 
6) 34 वर्षीय महिला रा. जेल क्वार्टर्स, उस्मानाबाद. 
7) 45 वर्षीय महिला, रा. जेल क्वार्टर्स, उस्मानाबाद. 
8) 27 वर्षीय महिला रा, जेल क्वार्ट्स, उस्मानाबाद. 
9) 09 वर्षीय मुलगा रा, जेल क्वार्टर्स, उस्मानाबाद. Post a Comment

0 Comments