परंडा ( राहूल शिंदे) - तालुक्यातील शेळगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या एका मँनेजरला कोरोनाची लागण झाली होती, तर पाच जण प...
परंडा ( राहूल शिंदे) - तालुक्यातील शेळगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या एका मँनेजरला कोरोनाची लागण झाली होती, तर पाच जण परंडा येथे क्वारंटाईन करण्यात आले होते.त्यांच्या स्वाबचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते.
त्या पाच जणाचे रिपोर्ट काल रात्री उशिरा प्राप्त झाले असुन त्यात एका बँकेच्या कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आढळून आला आहे. त्यामुळे शेळगावची आणखीन चिंता वाढली आहे,तो कर्मचारी अनेक लोकांच्या संपर्कात आला आहे.तसेच तो तालुक्यातील धोत्री येथून ये-जा करत होता.अशी प्राथमिक माहिती आहे.त्यामुळे शेळगावसह धोत्रीची देखील चिंता वाढली आहे.
या पूर्वीचे वृत्त वाचा
शेळगावचा बँक मॅनेजर कोरोना पॉजिटीव्ह
या पूर्वीचे वृत्त वाचा
शेळगावचा बँक मॅनेजर कोरोना पॉजिटीव्ह
COMMENTS