उस्मानाबाद शहर आणि जिल्ह्यातील दुकाने सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत उघडी राहणार
उस्मानाबाद - उस्मानाबाद शहर आणि जिल्ह्यातील  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, शहर आणि जिल्ह्यातील दुकाने आता सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत उघडी राहणार आहेत. बाकी वेळात सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. या संदर्भातील आदेश जिल्हाधिकरी दीपा मुधोळ- मुंडे यांनी लागू गेला आहे.

यापूर्वी सकाळी ९ ते  ७ पर्यंत दुकाने उघडी होती. त्यात आता बदल करण्यात आला आहे. हा आदेश ३१ ऑगस्ट पर्यंत लागू राहणार आहे.

वाचा सविस्तर आदेश 

Post a Comment

0 Comments