२२ सप्टेंबर : उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू, २०६ पॉजिटीव्ह


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. २२ सप्टेंबर रोजी सात जणांचा जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच २०६  पॉजिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार उडवल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. 
Post a Comment

0 Comments