उस्मानाबाद - शिवसेना शहर उपप्रमुख विनोद निंबाळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यानी आज आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भाजप मध्...
उस्मानाबाद - शिवसेना शहर उपप्रमुख विनोद निंबाळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यानी आज आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भाजप मध्ये प्रवेश केला.
रविशंकर पिसे, सागर झोंबडे, सुहास तेरकर, रोहन धावरे, प्रवीण खंदारे,अमर लोखंडे, अभिषके लोखंडे, वैभव गव्हाने, रितेश धावरे, सागर साळुंके, संजय घोडके, राजेश कदम,महेष चिडगुपे, शुभम देशपांडे, निजाम शेख सागर साळुंके आदींनी आमदार राणा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला.
या सर्वांचा प्रतिष्ठान भवन येथे प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळे , भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाअध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, भाजपा सरचिटणीस प्रदीप शिंदे ,शहर अध्यक्ष राहुल काकडे,प्रवीण पाठक ,राहुल शिंदे ,सचिन लोंढे ,हिम्मत भोसले ,स्वप्निल नाईकवाड़ी ,मनोज ठाकुर, कार्यकर्ता आणि पदाधिकारी उपस्थित होते.
COMMENTS