उस्मानाबाद - राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विशाल पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या ...
उस्मानाबाद - राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विशाल पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते विशाल पाटील आणि मित्र परिवारचा भाजपा मध्ये जाहीर प्रवेश झाला.
विशाल पाटील यांनी अनेक सामाजिक व राजकीय उपक्रमामध्ये त्यांचा युवा ग्रुप मराठी माणूस या ग्रुप तर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविले होते. या प्रवेशावेळी यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीनजी काळे, ज्येष्ठ नेते अड. मिलिंदजी पाटील, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष तथा लातूर शहर जिल्हा प्रभारी . दत्ताभाऊ कुलकर्णी, जिल्हा संघटन सरचिटणीस ऍड. .नितीन भोसले, सरचिटणीस प्रदीप शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष श्री.इंद्रजित देवकते, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, शहराध्यक्ष राहुल काकडे, पांडुरंग लाटे सर, देवा नायकल, विनायक कुलकर्णी, विनोद निंबाळकर, अमोल राजेनिंबाळकर, गणेश मोरे, सुजीत साळुंके, सूरज शेरकर, अमित कदम, ऍड. , कुलदीपसिंह भोसले, अजिंक्य राजेनिंबाळकर, हिम्मत भोसले, ओम नाईकवाडी, गणेश एडके, श्रीराम मुंबरे, ओंकार शेरकर, स्वप्नील नाईकवाडी, पंकज जाधव, धिरज शेरकर, दाजीआप्पा पवार, प्रेम पवार, ऋषिकेश महाजन, इत्यादी शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
COMMENTS