उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या कमी झाली असली तरी कोरोना अजून हद्दपार झालेला नाही. ३१ डिसेंबर रोजी नव्या २५ रुग्णा...
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या कमी झाली असली तरी कोरोना अजून हद्दपार झालेला नाही. ३१ डिसेंबर रोजी नव्या २५ रुग्णाची भर पडली तर ११ रुग्ण बरे होवून घरी परतले.
कोरोना मीटर
👉उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत आढळून आलेले रुग्ण - १६३३४
👉 बरे होवून गेलेले रुग्ण - १५६४३
👉 एक्टीव्ह रुग्ण - १२६
👉 एकूण मृत्यू - ५६५
सविस्तर रिपोर्ट पाहा
COMMENTS