उमरगा: 1)अविनाश चव्हाण, रा. बलसुर, ता. उमरगा 2) संजय चव्हाण, रा. नाईकनगर तांडा, मुरुम हे दोघे दि. 27.12.2020 रोजी उमरगा येथील बसस्थानकाच्या...
उमरगा: 1)अविनाश चव्हाण, रा. बलसुर, ता. उमरगा 2) संजय चव्हाण, रा. नाईकनगर तांडा, मुरुम हे दोघे दि. 27.12.2020 रोजी उमरगा येथील बसस्थानकाच्या बाजूस फन टारगेट व मटका जुगार साहित्य व 1,4680 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले.
ढोकी: जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन ढोकी पो.ठा. च्या पथकाने दि. 27.12.2020 रोजी पो.ठा. हद्दीत वेगवेगळ्या दोन ठिकाणी छापे मारले.
पहिल्या घटनेत 1)कमलाकर धावारे 2)दामोदर कोकाटे 3)प्रविण पाटील 4)उमेश धावारे, सर्व रा. ढोकी, ता. उस्मानाबाद हे गावातील मारुती मंदीर चौकात तिरट मटका जुगार साहित्य व 2,110 ₹ रोख रक्कम बाळगलेले आढळले.
दुसऱ्या घटनेत 1)चंद्रकांत वाकुरे 2)इलाई तांबोळी 3)ताहेर वस्ताद 4)बालाजी वाकुरे, सर्व रा. ढोकी हे गावातील बस थांब्याजवळ तिरट मटका जुगार साहित्य व 1,810 ₹ रोख रक्कम बाळगलेले आढळले.
येरमाळा: उमराव सय्यद, रा. वडगांव (ज.), ता. कळंब हे आज दि. 28.12.2020 रोजी गावातील मारुती मंदीर जवळ कल्याण मटका जुगार साहित्य व 415 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना येरमाळा पो.ठा. च्या पथकास आढळले.
यावरुन पोलीसांनी जुगार साहित्य जप्त करुन नमूद आरोपींविरुध्द म.जु.का. अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गेन्हे नोंदवले आहेत.
COMMENTS