उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या पुन्हा वाढत आहे. . १ जानेवारी रोजी नव्या २७ रुग्णाची भर पडली तर १७ रुग्ण बरे होव...
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या पुन्हा वाढत आहे. . १ जानेवारी रोजी नव्या २७ रुग्णाची भर पडली तर १७ रुग्ण बरे होवून घरी परतले.
कोरोना मीटर
👉उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत आढळून आलेले रुग्ण - १६३६१
👉 बरे होवून गेलेले रुग्ण - १५६६०
👉 एक्टीव्ह रुग्ण - १३६
👉 एकूण मृत्यू - ५६५
COMMENTS