--> उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी कारवाया | Osmanabad Today

उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी कारवाया

  बेंबळी: राजकुमार सोमवंशी, रा. आरणी, ता. लोहारा हे देशी दारुच्या 9 बाटल्या (किं.अं. 468 ₹) तुळजापूर- लातुर रस्त्यालगततच्या सार्थक हॉटेल बा...

 



बेंबळी: राजकुमार सोमवंशी, रा. आरणी, ता. लोहारा हे देशी दारुच्या 9 बाटल्या (किं.अं. 468 ₹) तुळजापूर- लातुर रस्त्यालगततच्या सार्थक हॉटेल बाजूस अवैधपणे बाळगले असतांना बेंबळी पो.ठा. च्या पथकास 30 जानेवारी रोजी आढळले.


 मुरुम: अवैध मद्य विक्रीच्या खबरेवरुन मुरुम पो.ठा. च्या पथकाने 30 जानेवारी रोजी पो.ठा. हद्दीत वेगवेगळ्या दोन ठिकाणी छापे मारले.


पहिल्या घटनेत रत्नाजी पावणे, रा. दाळींब, ता. उमरगा हे 15 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 750 ₹) गावशिवारात बाळगले असतांना आढळले.


दुसऱ्या घटनेत महाळाप्पा गाडेकर, रा. येणेगुर, ता. उमरगा हे 18 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 900 ₹) गावातील मरीआई चौकाजवळ बाळगले असतांना आढळले.


 ढोकी: अवैध मद्य विक्रीच्या खबरेवरुन ढोकी पो.ठा. च्या पथकाने 30 जानेवारी रोजी पो.ठा. हद्दीत वेगवेगळ्या तीन ठिकाणी छापे मारले.


पहिल्या घटनेत 1)युवराज शिंदे, रा. चव्हाण पारधी पिढी, ढोकी 2)तोळाबाई चव्हाण, रा. राजेशनगर ढोकी हे दोघे आपापल्या राहत्या घरासमोर एकुण 25 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 1,600 ₹) बाळगले असतांना पथकास आढळले.


दुसऱ्या घटनेत मोहन पवार, रा. पारधी पिढी, तेर हे 10 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 410 ₹) आपल्या राहत्या घरासमोर बाळगले असतांना पथकास आढळले.


वाशी: सारीका पवार, रा. वाशी या 30 जानेवारी रोजी गावातील मुरकुटे पेट्रोलियम पंपासमोरील मोकळ्या जागेत गावठी दारु निर्मीचा 200 लि. द्रवपदार्थ व 30 लि. गावठी दारु (किं.अं. 12,400 ₹) बाळगल्या असतांना वाशी पो.ठा. च्या पथकास आढळल्या.


 यावरुन पोलीसांनी गावठी दारु निर्मीतीचा द्रवपदार्थ जागीच ओतून नष्ट केला तर मद्याच्या बाटल्या व गावठी दारु जप्त करुन नमूद आरोपींविरुद म.दा.का. अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे स्वतंत्र 7 गुन्हे नोंदवले आहेत.


जुगार विरोधी कारवाई 


ढोकी: राजेंद्र दादाराव ढावारे, रा. ढोकी, ता. उस्मानाबाद हे 30 जानेवारी रोजी गावातील तेर रस्त्यालगतच्या पेट्रोलियम पंपाच्या बाजूस कल्याण मटका जुगार साहित्य व 350 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना ढोकी पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन नमूद आरोपींविरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदेवला आहे.



सार्वजनिक ठिकाणी धोकादायकपणे वाहन उभे करणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल


उस्मानाबाद (ग्रा.): मनोहर महादेव शिंदे, रा. येडशी, ता. उस्मानाबाद यांनी 30 जानेवारी रोजी येडशी येथील उड्डानपुलाजवळील रस्त्यावर ॲपे मॅझीक क्र. एम.एच. 25 एजे 1762 हे वाहन रहदारीच्या ठिकाणी वाहतुकीस कोंडी व मानवी जिवीतास धोका निर्माण होईल अशा अवस्थेत उभे केले. यावरुन पोलीसांनी नमूद आरोपीविरुध्द भा.दं.सं. कलम- 283 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

COMMENTS

Name

VIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,126,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,52,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,
ltr
item
Osmanabad Today : उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी कारवाया
उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी कारवाया
https://1.bp.blogspot.com/-qobNRWMtQpE/YBavkb7k-KI/AAAAAAAAkME/7d7iS6sMOq8S6OJu8tH-aeFKKAGY3d64wCLcBGAsYHQ/s320/crime-2.jpg
https://1.bp.blogspot.com/-qobNRWMtQpE/YBavkb7k-KI/AAAAAAAAkME/7d7iS6sMOq8S6OJu8tH-aeFKKAGY3d64wCLcBGAsYHQ/s72-c/crime-2.jpg
Osmanabad Today
https://www.osmanabadtoday.com/2021/01/Osmanabad-Crime-Police-31-1-2021.html
https://www.osmanabadtoday.com/
https://www.osmanabadtoday.com/
https://www.osmanabadtoday.com/2021/01/Osmanabad-Crime-Police-31-1-2021.html
true
1604299900197800352
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content